Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
धुळे : के.वाय.के.एम फाऊंडेशच्या प्रकल्प "शिक्षा" अंतर्गत अवधान गावात लहान मुलांना रोज शिक्षणाचे धडे शिकवले जातात, मात्र शिक्षक दिनाच्या निमित्ताने स्वयंसेविका दिव्या सावळे व रीना पाटील यांनी गावातील विद्यार्थ्यांना कोरोना काळात दुरावलेल्या शिक्षक आणि शाळा यांचं महत्त्व पटवून देण्यासाठी रोज जे मुलं-मुली विद्यार्थी म्हणून दैनंदिन तासिका शिकण्यासाठी येत असतात, त्यांच्यातील एका चिमुकल्या कु.साक्षी ज्ञानेश्वर पाटील या मुलीला शिक्षक बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले, आणि या मुलींने अगदी नियमितपणे जसं शिक्षक शिकवतात तश्याच रीतीने अगदी शिस्तबद्ध पध्दतीने विद्यार्थ्यांना आज शिकवलं. या विद्यार्थ्यांना के.वाय.के.एम कडून नियमितपणे शिक्षण आणि शिक्षणविषयक वस्तू दिल्या जाणार आहेत.
Comments are closed.
|
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |