Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
*"के.वाय.के.एम.फाऊंडेशन धुळे यांच्या विद्यमाने के.वाय.के.एम.फाऊंडेशनचा प्रथम वर्धापनदिन व जागतिक महिला दिन या निमित्ताने "KYKM निबंध स्पर्धा-२०१९"चे आयोजन करण्यात आले.दिनांक २७ फेब्रुवारी २०१९ ते ०८ मार्च २०१९ या कालावधीत अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.या स्पर्धेतील सर्व सहभागी व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी १० मार्च रोजी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर श्रीमती. कल्याणीताई अंपळकर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री.जितेंद्रजी सोनवणे उपस्थित होते.तसेच इतर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.प्रमोद मराठे,श्री.मयुर गोसावी, श्री. योगीराज आव्हाळे, सौ.ज्योती चौधरी, सौ.भारती बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक जमुना दिलीप वळवी (रा.के.चितळे महाविद्यालय,धुळे), द्वितीय क्रमांक गौरव संजयसिह हजारी (अग्रसेन हायस्कूल, धुळे),तृतीय क्रमांक दीपक विष्णु फुलपगारे (न्यू. सिटी. हायस्कूल, धुळे)या विद्यार्थ्यांना मिळाले. संस्थेचा हा प्रथम वर्धापनदिन सोहळा पार पाडण्यासाठी के.वाय.के.एम.फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, उपाध्यक्ष दिव्यांनी बोरसे, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव जागृती मोगरे, खजिनदार चेतन उपाध्याय या सर्व पदाधिकाऱ्यांनी आयोजन केले.
1 Comment
Serigor Inc
14/4/2020 10:10:09 pm
Thanks for sharing this post. This post is Really Helpful. <a href="https://www.serigor.com">IT Staffing in Baltimore</a>
Reply
Leave a Reply. |
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |